Pages

Friday 10 February 2012

प्रॉव्हीडंट फंड-सोशल सिक्युरिटी असिस्टंट


*पदाचे नाव:-प्रॉव्हीडंट फंड-सोशल सिक्युरिटी असिस्टंट
*पदसंख्या:-१८६७
*पात्रता:-उमेदवार कोणत्याही शाखेचा पधवीधर असावा.आणि कॉंम्प्युटर ची डाटा एन्ट्री गती ५ हजार की डिप्रेशन असावी.


*पदाचे नाव:-प्रॉव्हीडंट फंड-सोशल सिक्युरिटी असिस्टंट
*पदसंख्या:-१८६७
*पात्रता:-उमेदवार कोणत्याही शाखेचा पधवीधर असावा.आणि कॉंम्प्युटर ची डाटा एन्ट्री गती ५ हजार की डिप्रेशन असावी.
*वेतनश्रेणी:-रू५२००-रू२०२००+ग्रेड पे रू.२४००.याशिवाय उमेदवारास प्रॉव्हीडंट फंडच्या सर्व त्या सोयी,सवलती,भत्ते प्रदान करण्यात येतील.
* वयोमर्यादा:-१८ ते २७ असावे.अनु.जाती जमातींना वयात ५वर्षे तर इतर मागासवर्गीयांना वयात ३ वर्षे सवलत.ईपीएफओच्या विभागीय कर्मचाय्रांना-ओपन ४०,ओबीसी ४३ व अजा/अज ४५ वर्षे वयात सवलत.खेळाडू,अपंग आणि निवरूत्त सैनिकांना नियमाप्रमाने सवलत.
*परीक्षा फी:-खुल्या व ओबीसी उमेदवारांसाठी  रू३१५ तर इतर सर्व उमेदवारांसाठी  रू९०.परिक्षा फी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वरे रोखीने भरने आवश्यक. परिक्षा फी १३ फेब्रु २०12 ते ८ मार्च २०१२ या कालावधीत भरावी.
*अर्ज कसा करावा-:उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करने आवश्यक.यासाठी उमेदवारांनी www.epfindia.com www.epfindia.gov.in ही वेबसाईट पहावी.ही वेबसाईट १४ फेब्रुवारी २०१२ ते ९ मार्च २०१२ पर्यंत खुली राहील.
*लेखी परिक्षा दिनांक:-१५ एप्रिल २०१२
*अर्ज भरन्याचा अंतिम दिनांक:-९ मार्च २०१२



No comments:

Post a Comment