Thursday, 26 January 2012

सैन्य भरती-पुणे,अहमदनगर,बीड,लातुर,ठाणे,नाशिक


सोल्जर क्लार्क/एसकेटी
शैक्षणिक पात्रता-१२वी पास५०% प्रत्येक विषयात४०% गुणांनी उत्तीर्ण मात्र १०वी किंवा १२वी ला इंग्रजी आणि गणित, अकौंट, बुककिपींग विषय असावेत
.
सैन्य भरती-पुणे,अहमदनगर,बीड,लातुर,ठाणे,नाशिक
सोल्जर क्लार्क/एसकेटी
शैक्षणिक पात्रता-१२वी पास५०% प्रत्येक विषयात४०% गुणांनी उत्तीर्ण मात्र १०वी किंवा १२वी ला इंग्रजी आणि गणित, अकौंट, बुककिपींग विषय असावेत.
वजन-५० किलोग्रॅम.
वय-१७ते२३.
उंची-१६२सेमी.
छाती-न फूगवता ७७सेमी,फुगवून८२सेमी.
सोल्जर -टेक्निकल
शैक्षणिक पात्रता-१२वी पास भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,गणित आणि इंग्रजी विषयासह.
वजन-५० किलोग्रॅम.
वय-१७ते२३.
उंची-१६७सेमी.
छाती-न फूगवता ७६सेमी,फुगवून८१सेमी.
सोल्जर -जीडी
शैक्षणिक पात्रता-१0वी पास45%. इयत्ता १२वी पेक्षा जास्त शिक्षण असल्यास टक्केवारीची अट नाही.
वजन-५० किलोग्रॅम.
वय-१७ते२१.
उंची-१६८सेमी.
छाती-न फूगवता ७७सेमी,फुगवून८२सेमी.
सोल्जर नर्सिंग असिस्टंट
शैक्षणिक पात्रता-५०%गुणांसह१२वी उत्तीर्ण-जीवशास्त्र,भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,(प्रत्येक विषयात ४०%गुण असावेत.)अथवा वनस्पतीशास्त्र,प्राणीशास्त्र किंवा जैवविज्ञान या विषयासह विज्ञान पदवी उत्तीर्ण असावा. वजन-५० किलोग्रॅम.
वय-१७ते२३.
उंची-१६७सेमी.
छाती-न फूगवता ७७सेमी,फुगवून८२सेमी.
भरती प्रक्रिया
भरती ठिकाण-पोलीस परेड ग्राउंड,बीड
दिनांक-१ते१०फेब्रुवारी २०१२.



No comments:

Post a Comment