Friday, 10 February 2012

पदाचे नाव -IPS/IAS

*पदाचे नाव:-IPS/IAS
*पदसंख्या:-१०३७
*पात्रता:-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पधवीधर असावा.जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतीम परीक्षेस बसले आहेत त्यांनाही पुर्व परिक्षेस बसता येईल.मात्र जुलै,ऑगष्ट २०१२ रोजी होनाय्रा मुख्य परिक्षेच्या वेळी पदवी परिक्षेचा निकाल हजर करावा लागेल.
  
* वयोमर्यादा:-२१ ते ३० वर्षे.अनु.जाती जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे व मागासवर्गीयांना ३ वर्षे नियमाप्रमाने शिथिलक्षम आहे.
*परीक्षा फी:-ऑनलाईन पध्दतीने अर्ज करन्यासाठी उमेदवारांनी परीक्षा फी रु ५० स्टेट बॅंकेच्या कोनत्याही शाखेत चलनाद्वारे रोखीने किंवा नेट बॅंकींग द्वारे भरावी.परीक्षा फी चे चलन अर्जाचा भाग भरल्यानंतर वेबसाईट वर उपलब्ध होईल.महिला,अनु जाती/जमाती,व अपंग उमेदवारांना कोणतीही फी नाही.
*अर्ज भरन्याची पद्धत:-उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतील त्यासाठी उमेदवारांनी www.upsconline.nic.in ही वेबसाईट पहवी.ही वेबसाईट ५ मार्च २०१२ पर्यंत खुली राहील.
*अर्ज करन्याचा अंतिम दिनांक:-५ मार्च २०१२

No comments:

Post a Comment