Pages

Saturday 11 February 2012

स्टील ऑथॅरिटी-ऑपरेटर –कम-टेक्निशियन(ट्रेनी)


*पदाचे नाव:-स्टील ऑथॅरिटी-ऑपरेटर –कम-टेक्निशियन(ट्रेनी)
*पदसंख्या:-२२०
*शाखा व पदविभागनी-मेटालर्जी-७२,केमीकल-२६,सिरॅमिक्स-५,मेकॅनिकल-६२,इलेक्ट्रॉनिक्स-५,इलेक्ट्रीकल-३०,इन्स्टुमेंटेशन-१५.

Friday 10 February 2012

पदाचे नाव -IPS/IAS


*पदाचे नाव:-IPS/IAS
*पदसंख्या:-१०३७
*पात्रता:-उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कोणत्याही शाखेचा पधवीधर असावा.जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतीम परीक्षेस बसले आहेत त्यांनाही पुर्व परिक्षेस बसता येईल.मात्र जुलै,ऑगष्ट २०१२ रोजी होनाय्रा मुख्य परिक्षेच्या वेळी पदवी परिक्षेचा निकाल हजर करावा लागेल.

प्रॉव्हीडंट फंड-सोशल सिक्युरिटी असिस्टंट


*पदाचे नाव:-प्रॉव्हीडंट फंड-सोशल सिक्युरिटी असिस्टंट
*पदसंख्या:-१८६७
*पात्रता:-उमेदवार कोणत्याही शाखेचा पधवीधर असावा.आणि कॉंम्प्युटर ची डाटा एन्ट्री गती ५ हजार की डिप्रेशन असावी.

Thursday 26 January 2012

सैन्य भरती-पुणे,अहमदनगर,बीड,लातुर,ठाणे,नाशिक


सोल्जर क्लार्क/एसकेटी
शैक्षणिक पात्रता-१२वी पास५०% प्रत्येक विषयात४०% गुणांनी उत्तीर्ण मात्र १०वी किंवा १२वी ला इंग्रजी आणि गणित, अकौंट, बुककिपींग विषय असावेत

Monday 23 January 2012

सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारा-क्लार्क भरती


१.लिपीक-नि-टंकलेखक-९ जागा

वेतन-५२००-२०२००ग्रेड पे१९००/-
शैक्षणिक पात्रता-माध्यमीक शालांत प्रमाणपत्र अथवा समतुल्य परीक्षा

पणन व वस्रोद्योग विभाग -कोल्हापुर,सांगली,सातारा


शिपाई-कोल्हापुर ५जागा(खुला),सांगली-३ जागा (खुला),सातारा-३ जागा.
वयोमर्यादा-१८ते३

Sunday 22 January 2012

जलसंपदा:प्रादेशिक निवड समीती नाशिक


पदाचे नाव:-शिपाई,चौकीदार,कालवा टपाली,कालवा चौकीदार,प्रयोगशाळा परिचर.
पदसंख्या:- शिपाई-जिल्हा नाशिक-५ जागा