COMPUTER

जर तुमचा computer slow झाला असेल तर पुढील process करुन तुम्ही तो सुधारु शकता.
1)delete temporary fills-
Process>>start>>Run>>दिसनाय्रा dialog box मध्ये %temp% ही कमांड type करुन ok क्लीक करा.आणि दिसनाय्रा files folders delete करा.

2)Disk cleanup-
Process>>start>>all program>>Accessories>>system tool>>Disk cleanup>>त्यानंतर दिसनारे drive सीलेक्ट करुन ok क्लीक करा.आणि दिसनाय्रा files select करुन delete करा.
3)Delete internet cache-
Process>>start>> control panel>>internet option>>दिसनाय्रा dialog box मधील delete cookies..,delete files..या option वर क्लीक करुन ok वर क्लीक करा.
4)Disk Defragmenter-:या कमांड ने हार्डडिस्क वरील तुकड्या-तुकड्याने लिहलेल्या files सलग लिहल्या जावुन हार्डडिस्क चा स्पीड वाढतो.
Process>>start>>All Program>> Accessories>>system tool>>Disk defragment.पुढे दिलेले एक-एक drive select करुन Defragment ही कमांड द्या.हार्डडिस्क ७०% भरली असल्यास ती defragment करायला २ते३ तास लागतात.


हिंदी,मराठी, इतर सर्व font installation.
Internet वर किंवा इतर ठिकाणी आपल्या भाषेत टायपिंग करायचे असेल तर तो font install करणे आवश्यक आहे.
Font install करन्याची process -:
Windows xp-:
1).Start > Control Panel > Regional and Language Options.
2) दिसनाय्रा मेनु मधुन "Languages" tab सीलेक्ट करा.
3)Install files for complex script and right-to-left languages (including Thai) या option समोर टीकमार्क करा.apply करुन ok वर क्लीक करा.
 4)तुम्हाला हव्या  असलेल्या font ची CD insert करा किंवा windows xp ची  CD insert करा.
5)installation पुर्ण झाल्यावर computer  Reboot करा.(तुम्हाला restart साठी विचारले जाईल तेंव्हा ok क्लीक करा.)
Install केलेला font Activate करने.
process -:
1)start>control panel>Language and Regional option.
2)दिसनाय्रा मेनु मधुन "Languages" tab सीलेक्ट करा.
3)दिसनाय्रा मेनु मधुन “Details” या option वर
क्लीक करा.
4)त्यानंतर “Add” option वर क्लिक करा.
5)Input language हा option निवडुन हवा तो font सीलेक्ट करा. apply करुन ok वर क्लीक करा.आणि पुन्हा ok वर क्लीक करा.
6)दिसनारी language option ची window minimize करा.
7)भाषा बदलन्यासाठी “Alt+Left shift”चा उपयोग करा.
8)Keyboard वर तुम्ही निवडलेल्या font साठी कोणत्या key साठी कोणते अक्षर आहे.हे बघन्यासाठी “on-screen keyboard”activate करा.
9). Select Start > All Programs > Accessories > Accessibility Options > On-Screen Keyboard.
10)“Alt+Left shift”चा उपयोग करुन तुम्ही भाषा बदलू शकता.


No comments:

Post a Comment