पात्रता:-उमेदवार कोणत्याही
शाखेचा पधवीधर असावा.आणि कॉंम्प्युटर ची डाटा एन्ट्री गती ५ हजार की डिप्रेशन
असावी.
वेतनश्रेणी:-रू५२००-रू२०२००+ग्रेड पे रू.२४००.याशिवाय उमेदवारासप्रॉव्हीडंट फंडच्या सर्व त्या सोयी,सवलती,भत्ते प्रदान करण्यात येतील.
वयोमर्यादा:-१८ ते २७ असावे.अनु.जाती जमातींना वयात ५वर्षे तर इतर मागासवर्गीयांना वयात ३
वर्षे सवलत.ईपीएफओच्या विभागीय कर्मचाय्रांना-ओपन ४०,ओबीसी ४३ व अजा/अज ४५ वर्षे वयात सवलत.खेळाडू,अपंग आणि निवरूत्त सैनिकांना नियमाप्रमाने सवलत.
परीक्षा फी:-खुल्या व ओबीसी
उमेदवारांसाठी रू३१५ तर इतर सर्व उमेदवारांसाठी रू९०.परिक्षा फी स्टेट
बॅंक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलनाद्वरे रोखीने भरने आवश्यक. परिक्षा फी१३ फेब्रु २०12 ते ८ मार्च२०१२ या
कालावधीत भरावी.
अर्ज कसा करावा-:उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करने आवश्यक.यासाठी उमेदवारांनीwww.epfindia.comव www.epfindia.gov.inही वेबसाईट पहावी.ही वेबसाईट १४ फेब्रुवारी २०१२ ते ९ मार्च २०१२ पर्यंत खुली
राहील.
No comments:
Post a Comment