Saturday, 11 February 2012

स्टील ऑथॅरिटी-ऑपरेटर –कम-टेक्निशियन(ट्रेनी)


*पदाचे नाव:-स्टील ऑथॅरिटी-ऑपरेटर –कम-टेक्निशियन(ट्रेनी)
*पदसंख्या:-२२०
*शाखा व पदविभागनी-मेटालर्जी-७२,केमीकल-२६,सिरॅमिक्स-५,मेकॅनिकल-६२,इलेक्ट्रॉनिक्स-५,इलेक्ट्रीकल-३०,इन्स्टुमेंटेशन-१५.

*पदाचे नाव:-स्टील ऑथॅरिटी-ऑपरेटर –कम-टेक्निशियन(ट्रेनी)
*पदसंख्या:-२२०
*शाखा व पदविभागनी-मेटालर्जी-७२,केमीकल-२६,सिरॅमिक्स-५,मेकॅनिकल-६२,इलेक्ट्रॉनिक्स-५,इलेक्ट्रीकल-३०,इन्स्टुमेंटेशन-१५.
*पात्रता:- उमेदवार १०वी उत्तीर्ण आणि संबंधीत ट्रेडमधील इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा उत्तीर्ण असावा.
*वेतनश्रेणी:-२ वर्षे प्रशिक्षण काळात रू८२५० द.म.यशस्विरित्या प्रिक्षण पूर्ण होताच उमेदवारांना रू९१६०-रू१३१५० वेतण दिले जाइल.तसेच उमेदवारांना स्टील ऑथॅरिटीच्या सर्व त्या सोयी,सवलती,भत्ते प्रदान करन्यात येतील.
* वयोमर्यादा:-उमेदवाराचे वय १८ते२८ पर्यंत असावे.अनु.जाती/जमातींना वयात ५ वर्षे तर इतर मागासवर्गीयांना वयात ३ वर्षे सवलत.ओपन अपंग १०वर्षे,ओबीसी अपंगाना १३ वर्षे,तर अनु.जाती/जमाती अपंग १५ वर्षे वयात सवलत.निवरुत्त सैनिकांना वयात नियमाप्रमाने सवलत.
*परीक्षा फी:-खुल्या व ओबीसी उमेदवारांसाठी रू २५० तर अजा/अज साठी रू५०. ती स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत रोखीने भरने आवश्यक.
*अर्ज भरन्याचा अंतिम दिनांक:-उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करने आवश्यक.त्यासाठी www.sail.co.in ही वेबसाईट पहावी. अर्ज भरन्याचा अंतिम दिनांक-१० मार्च २०१२.
अधिक माहीतीसाठी व ऑनलाईन अर्जासाठी ही वेबसाईट पहावी. www.sail.co.inNo comments:

Post a Comment