Sunday, 22 January 2012

जलसंपदा:प्रादेशिक निवड समीती नाशिक


पदाचे नाव:-शिपाई,चौकीदार,कालवा टपाली,कालवा चौकीदार,प्रयोगशाळा परिचर.
पदसंख्या:- शिपाई-जिल्हा नाशिक-५ जागा

जलसंपदा:प्रादेशिक निवड समीती नाशिक
पदाचे नाव:-शिपाई,चौकीदार,कालवा टपाली,कालवा चौकीदार,प्रयोगशाळा परिचर.
पदसंख्या:- शिपाई-जिल्हा नाशिक-५ जागा(अ.ज ३ वि.जा १,भ.ज.क १) जिल्हा धुळे २जागा(अ.ज १, भ.ज.क १) जिल्हा नंदुरबार-५ जागा(अ.ज ३,खुला२) जिल्हा अहमदनगर-२० जागा(अ.ज १,अ.जा २,वि.जा.अ १,वि.मा.प्र २,भ.ज.ब १,भ.ज.क ३,इ.मा.व ५,खुला ५)जिल्हा जळगाव-२३ जागा(अ.ज ३,अ.जा ६,वि.जा.अ ३,इ.मा.व १,खुला ७,वि.मा.प्र ३,)
शैक्षणिक पात्रता-४थी उत्तीर्ण.
पदाचे नाव:- चौकीदार
जिल्हा नाशिक-१०जागा. (अ.ज ३,अ.जा १,भ.ज.क १,भ.ज.ड१, इ.मा.व १,खुला ३) जिल्हा धुळे ३जागा (अ.ज १,अ.जा १,खुला १) जिल्हा नंदुरबार-५ जागा(अ.जा१,वि.मा.प्र१,खुला३) जिल्हा अहमदनगर-९ जागा(अ.ज १,अ.जा १,वि.जा.अ १,भ.ज.क २,इमाव २,खुला२) जिल्हा जळगाव-२१ जागा(अ.ज ३,अ.जा ३,वि.जा.अ २,भ.ज.क २,भ.ज.ड १,इ.मा.व ४,खुला ५,)
शैक्षणिक पात्रता-४थी उत्तीर्ण.
पदाचे नाव:-कालवा टपाली
जिल्हा नाशिक-४ जागा(अ.जा १,इ.मा.व १,खुला २)जिल्हा अहमदनगर- १०जागा(अ.ज १, अ.जा १, भ.ज.क १, इ.मा.व २,खुला ५)
शैक्षणिक पात्रता-४थी उत्तीर्ण.
पदाचे नाव:-कालवा चौकीदार
जिल्हा नाशिक-३३जागा. (अ.ज१३,अ.जा ४,भ.ज.क ३,भ.ज.ड२, वि.मा.प्र ३, इ.मा.व ५,खुला ३) जिल्हा धुळे १जागा (वि.जा.अ १) जिल्हा हमदनगर -23जागा(अ.जा ३,अ.ज २,इ.मा.व ५,वि.मा.प्र १,खुला. १२) जिल्हा जळगाव-३जागा(भ.ज.क २,भ.ज.ड १)
शैक्षणिक पात्रता-४थी उत्तीर्ण.
पदाचे नाव:-प्रयोगशाळा परीचर.
जिल्हा नाशिक-५जागा. (अ.ज २, इ.मा.व १,खुला २) जिल्हा धुळे ४जागा (अ.ज १,वि.जा.अ १,खुला २) जिल्हा नंदुरबार-४जागा(अ.जा१,भ.ज.क १ खुला २) जिल्हा जळगाव-४जागा(अ.जा १, इमाव १,खुला२)
शैक्षणिक पात्रता-९वी उत्तीर्ण.
वयोमर्यादा-१८ते३३ वर्ष.
सर्व पदासाठी वेतन-४४४०-७४४०ग्रेड पे १३००.
अर्ज करन्याचा पत्ता-एक्सॅन ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड,मायादेवी मंदिरासमोर,हतनूर वसाहत शाखा कार्यालयाजवळ,महाबळ रोड,जळगांव.
अधिक माहीतीसाठी www.eaplweb.com/jalsampada हे संकेतस्थळ पहा.No comments:

Post a Comment